¡Sorpréndeme!

Lokmat Political News | आता Kolhapur महापालिकेतही सत्ताधारी Congress आणि Rashtriywadi जोरदार धक्का

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवड होती. या पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मेघा पाटील यांनी तर भाजप-ताराराणी आघाडीकडून आशिष ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.या निवडीत अनपेक्षितपणे भाजपा ताराराणी आघाडीचे उमेदवार अशिष ढवळेंना ९ मतं पडली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांना ७ मतं मिळाली. या निवडीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटले. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा दणका मानला जातोय.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews